बीड :बहुजननामा ऑनलाइन – Beed Suicide |बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी (Utreshwar Pimpri) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यापूर्वी कोल्हापूर(Kolhapur) येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी (Loving couple) आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही धक्कादायक घटना काल (बुधवारी) सकाळी उघडकीस (Beed Suicide) आला आहे. प्रथम प्रेयसीने नंतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Beed Suicide) केल्याची माहिती पुढं आली आहे. आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी आत्महत्या केलेल्या मृत प्रेमी युगुलांची नावे आहेत. आत्महत्याच कारण अजून समोर आलं नाही.
Beed Suicide | lover couple from kolhapur suicide by hanging self in beed district
याबाबत अधिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे (Akash Shivaji Dhende) हा त्याच्या आई वडिलांसोबत कोल्हापूर येथे रामनगर भागात मजुरीचे काम करत होता, तसेच, घराशेजारी राहत असलेल्या चक्क 2 मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेबरोबर त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. 3 महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री (Savitri) उत्रेश्वर पिंपरी येथे आले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तसेच, आकाश घराबाहेर गेल्याचे पाहता मंगळवारी सावित्रीने (Savitri) घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश घरी परतल्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आला. त्यावेळी त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेतले. तेव्हा शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेतले असता त्यांनी सावित्री मृत झाल्याचे आकाशला सांगण्यात आले. सदर महिला तेथून निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच्या दरम्यान आकाशने देखील घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे (Cage Police Station) सहायक पोलीस निरीक्षक (API) श्रीराम काळे (Shriram Kale) आणि बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
web title: Beed Suicide | A couple who came to Beed district from Kolhapur committed suicide by strangulation; Huge excitement
Lonavala dam | धरणाची पातळी वाढली; इंद्रायणी काठच्या गावांना Alert