Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Balavant Suryawanshi

CA exam

CA ची परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नाही, ICAI नं सुप्रीम कोर्टात सांगितलं

बहुजननामा ऑनलाइन टीम - इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने सुप्रीम कोर्टात म्हटले की, आगामी सीए परीक्षा (CA exam...

Bigg Boss

Bigg Boss : निक्की तांबोळीनं पँटमध्ये लपवला मास्क, भडकलेल्या नेटकऱ्यांनी घेतला समाचार

बहुजननामा ऑनलाइन टीम - बिग बॉस 14 (Bigg Boss) मधील स्पर्धक निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे....

covid Safety Campaign

Pune : पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे, शंकर खटके आणि चंद्रकांत भोसले यांना मॅट कोर्टाकडून दिलासा !

बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे शहरातून मुदतपूर्व बदल्या झालेल्या तीन पोलीस निरीक्षकाना (police inspectors)मॅट कोर्टाने दिलासा दिला असून, पुन्हा त्यांना पुण्यात...

Mahila Bachat Bhavan

Pune : बेकायदा रस्ते खोदाई ! महापालिकेने वीज मंडळाला ठोठावला 6 लाख 78 हजार रुपये दंड

बहुजननामा ऑनलाइन टीम - महापालिकेच्या परवनगीशिवाय( Municipal Corporation )पाषाण येथील चार विविध ठिकाणच्या रस्त्यांची खोदाई केल्याप्रकरणी महापालिकेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण...

Jamner

शरद पवार, सोनिया गांंधी आणि ठाकरे सरकारवर टीका करताना भाजपा आमदाराची जीभ घसरली

बहुजननामा ऑनलाइन टीम - रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामींना अटक (Arnab Goswami) केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपाने महाविकास...

Chandrakant Patil

‘हे’ ठाकरे सरकारला महागात पडणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

बहुजननामा ऑनलाइन टीम - मिठागर ही केंद्राची प्रॉपर्टी आहे. कांजूरमार्गच्या जागेवर केस सुरू आहे. मिठागर नष्ट करून त्या ठिकाणी बिल्डींग...

Allahabad High Court

आई-वडिल, पत्नी आणि मुलांना पोटगी देण्याच्या प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

 बहुजननामा ऑनलाइन टीम - अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court )आई-वडिल, पत्नी आणि मुलांना पोटगी देण्याच्या प्रकरणात एक महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे....

Rohit Pawar

‘…तेव्हा भाजप नेत्यांना आणीबाणी आठवत नाही ? हा कसला दुटप्पीपणा ?’ : रोहित पवार

बहुजननामा ऑनलाइन टीम - रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात...

CM Ashok Gehlot

राजस्थान CM अशोक गेहलोत यांनी शेयर केला ‘खरेदी-विक्री’चा स्टिंग ऑपरेशन व्हिडिओ, म्हणाले – ‘भाजपचा उलटा प्रवास सुरू’

बहुजननामा ऑनलाइन टीम - मुख्यमंत्री अशोक गेहलोत( CM Ashok Gehlot) यांनी म्हटले आहे, की भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. आता...

Page 1619 of 2595 1 1,618 1,619 1,620 2,595

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.