रूग्णालयात दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदन झाले. मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, मृत भाग्यश्रीचे नातेवाईक रूग्णालयात आले. त्यांनी भाग्यश्रीच्या मारेकऱ्याला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. ‘भाग्यश्रीला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘आरोपीला अटक झालीच पाहिजे’, ‘हा आवाज कोणाचा..स्वाभिमानी नाभिक संघटनेचा’ अशा जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी सुरू केली.
यावेळी ढेबेवाडीचे सपोनि उत्तमराव भजनावळे, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि स्वप्निल लोखंडे, सपोनि पाटील आदींनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र पोलीस अधिक्षकांनी चर्चेसाठी यावे, तसेच त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. दुपारी दोनच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे हे घटनास्थळी आले. त्यांनी शंकरराव गायकवाड यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्यानंतर गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित करून मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तणाव निवळला. दुपारी भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेवून नातेवाईक व ढेबेवाडी पोलीस करपेवाडीकडे रवाना झाले.