• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Apple | केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

by Balavant Suryawanshi
October 20, 2021
in टेक्नोलॉजी, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Apple Music | apple music subscription new plan at just rupees 49 per month know how you can take subscription

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Apple ने आपल्या अनशील्ड इव्हेंटमध्ये एक विशेष सादरीकरण केले आहे. कंपनीने इव्हेंटदरम्यान Apple Music साठी एकदम नवीन प्लान सादर केले आहे. Apple Music एक प्रकारची म्यूझिक स्ट्रीमिंग सेवा आहे. हा व्हॉईस प्लान याच संदर्भात सादर केला आहे. या प्लानमध्ये सबस्क्रायबर्सला एका महागड्या सबस्क्रिपशन प्लान (Subscription Plan) प्रमाणे अनेक फायदे मिळतात. सध्या Apple द्वारे ऑफर करण्यात येत असलेल्या इंडिव्हिज्युअल प्लानचे स्ट्राईप डाऊन व्हर्जन हे नवीन व्हॉईस प्लान आहे.

 

व्हॉईस आणि सिरी व्हॉईस असिस्टंटचा वापर करून यूजर्स 90 मिलियन गाण्यांची यादी पाहू शकतात; सबस्क्रायबर्सला शेकडो नवीन प्लेलिस्ट मिळतील. इतकेच नव्हे, तुम्ही Apple Music Radio चा सुद्धा लाभ घेऊ शकता.

 

कधी पर्यंत उपलब्ध होईल हा प्लॅन?
अपेक्षा आहे की अ‍ॅपल म्यूझिक व्हॉईस प्लान या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल. यासाठी (Apple Music) मेंबरशिप शुल्क केवळ 49 रुपये/महिन आहे. अ‍ॅपल त्या नॉन-सबस्क्रायबरसाठी सात दिवसीय मोफत प्रीव्ह्यू देत आहे, जे सिरीच्या माध्यमातून म्यूझिक रिक्वेस्ट करतात. ही ऑटो-रिन्यूव्हल सेवा नसल्याने या सुविधेचा लाभ एकदाच घेता येईल.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

सोपे होईल सेवा सदस्यत्व घेणे
सेवा सदस्यत्व घेण्याची प्रक्रिया खुप सोपी आहे. सदस्यत्व दोन प्रकारे घेतला येऊ शकते.
पहिली पद्धत अ‍ॅपलवर Hey Siri, माझे अ‍ॅपल म्यूझिक व्हॉईस ट्रायल सुरू करा’ असे बोलायचे आहे, ज्याद्वारे तुम्ही या सेवेचे सदस्यत्व घेऊ शकता.

 

सदस्यत्व घेण्याची दुसरी पद्धत अ‍ॅपल म्युझिक अ‍ॅप, ज्याद्वोर साईनअप करून सदस्यत्व मिळेल. एकदा सदस्यत्व मिळाल्यानंतर सबस्क्रायबर्स आपल्या सर्व सिरी-सक्षम डिव्हाईसमध्ये संगीत लावण्याची रिक्वेस्ट करू शकता.
या डिव्हाईसेसमध्ये एयरपॉड्स, होमपॉड मिनी, आयफोन (Apple Music), कारप्ले इत्यादीचा समावेश आहे.

 

Web Title :- Apple Music | apple music subscription new plan at just rupees 49 per month know how you can take subscription

Sleeping Position | बसल्या-बसल्या झोपल्याने होऊ शकतो मृत्यू! जाणून घ्या अशाप्रकारे झोपण्याचे फायदे आणि तोटे

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

Pune Crime | पुण्यात लिलाव भिशीच्या नावाखाली महिलेची 60 लाखांची फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध FIR

Rajesh Tope | ‘दुसरी लाट ओसरलेली नाही, दिवाळीनंतर कोरोना वाढण्याची शक्यता’ – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Tags: AirpodsApple MusicApple Music RadioApple Music Voice TrialAuto-renewal servicebreakingCarplayEvent by the companyHey SiriHomepod MiniIndividual planIphonelist of 90 million songsMembership feeMusic requestMusic streaming servicePreviewSiri Voice AssistantStripe down versionsubscribersUnshielded eventvoiceअनशील्ड इव्हेंटआयफोनइंडिव्हिज्युअल प्लानएयरपॉड्सऑटो-रिन्यूव्हल सेवाकंपनी इव्हेंटकारप्लेम्यूझिक रिक्वेस्टम्यूझिक स्ट्रीमिंग सेवाव्हॉईसव्हॉईस प्लानसबस्क्रायबर्ससिरी व्हॉईस असिस्टंटस्ट्राईप डाऊन व्हर्जनहोमपॉड मिनी
Previous Post

Sleeping Position | बसल्या-बसल्या झोपल्याने होऊ शकतो मृत्यू! जाणून घ्या अशाप्रकारे झोपण्याचे फायदे आणि तोटे

Next Post

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

Next Post
shivsena mp bhavana gawali shivsena mp bhavana gawali will not appear front of ed due to chickenpox

Shivsena MP Bhavana Gawali | ...म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

MLA Yogesh Kadam | i will not join bjp i am a shiv sainik shinde groups mla yogesh kadams tweet
ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ

June 24, 2022
0

गुवाहाटी : वृत्तसंस्था - विधान परिषदेच्या निकालानंतर (Legislative Council Results) शिवसेनेत (Shivsena) मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...

Read more
Maharashtra Political Crisis | shivsainiks can be aggressive order to keep all police stations in the state on high alert

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश

June 24, 2022
Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation will expedite the action against those who use plastic bags less than 50 microns in thickness

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवरील कारवाईला गती देणार

June 24, 2022
Dr. Neelam Gorhe | Promoting the positive work of the State Government through the Maharashtra Legislative Council

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

June 24, 2022
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward wise draft voter lists announced, more women in six wards pune pmc election 2022

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा प्रभागात महिलांची संख्या अधिक

June 24, 2022
Rupali Patil Thombare | ncp leader rupali patil warns narayan rane over threatening sharad pawar

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा

June 24, 2022
 MPSC | big decision of mpsc changes in state service examination system in mains exam know in details

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

June 24, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister big announcement car crash tests to be held in india now approval to bharat ncap

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

June 24, 2022
Pune Crime | Health department grants bail to two accused in paper leak case

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

June 24, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

4 days ago

Maharashtra MLC Election 2022 | राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी’; भाजप नेते प्रविण दरेकरांचा आरोप

7 days ago

Mahavikas Aghadi And BJP | ‘महाराष्ट्रातील 22 आमदार फुटतील, लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल’ – सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज

4 days ago

Politics of Maharashtra | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ! विधानपरिषदेच्या निकालानंतर आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद वाढला; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

4 days ago

Maharashtra Monsoon Update | येत्या एक ते दोन दिवसात पुणे आणि परिसरात पावसाचा जोर वाढणार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

6 days ago

Nilesh Rane On Uddhav Thackeray | ‘आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा’; भाजप नेते निलेश राणेंचा टोला

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat