• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sleeping Position | बसल्या-बसल्या झोपल्याने होऊ शकतो मृत्यू! जाणून घ्या अशाप्रकारे झोपण्याचे फायदे आणि तोटे

by Sikandar Shaikh
October 20, 2021
in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Sleeping Position | sleeping while sitting pros and cons of this position it may also kill you know details marathi news

file photo

नवी दिलली : वृत्तसंस्था – Sleeping Position | गाडीत, चेयरवर इत्यादी ठिकाणी अनेकजण बसल्या-बसल्या एक डुलकी घेतात. परंतु हे आरोग्यासाठी किती चांगले आहे? खरे तर झोपण्याची स्थिती झोप आणि आरोग्यावर मोठा परिणाम करते. कोणत्या पोझिशनमध्ये झोपणे लाभदायक आहे आणि बसून झोप काढल्यास (Sleeping Position) कोणते फायदे-नुकसान होऊ शकते ते जाणून घेवूयात…

 

बसल्या-बसल्या डुलकी घेण्याचे फायदे

– गर्भावस्थेत ही स्थिती आरामदायक वाटत असल्याने महिलांना हे लाभदायक आहे.

– ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनियाच्या रूग्णांना श्वसनाचा त्रास होत नाही.

– ज्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनल आणि पचनाची समस्या आहे त्यांना फायदेशीर आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

बसल्या-बसल्या डुलकी घेण्याचे तोटे
– जास्तवेळ असे झोपल्याने पाठदुखी आणि अंगदुखी होऊ शकते.

– कमी हालचाल आणि कमी ताण यामुळे सांधे आखडतात.

बसल्या-बसल्या झोपण्याने मृत्यू सुद्धा होऊ शकतो का?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मोठ्या कालावधीपर्यंत बसून राहिल्यास नसांमध्ये आकुंचन (vein thrombosis) सारखी स्थिती होते. या स्थितीमुळे विशेषता शरीराच्या खालच्या भागात म्हणजे पाय किंवा मांड्यांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो.

 

हे मोठ्या कालावधीवपर्यंत एकाच स्थितीत झोपल्याने (Sleeping Position) सुद्धा होऊ शकते. जर याकडे लक्ष दिले नाही तर ही स्थिती घातक होऊ शकते. डीप वेन थ्रॉम्बोसिस (डीव्हीपी) ची काही सामान्य लक्षणे आहेत ज्यामुळे अचानक घोट्यात किंवा पायात वेदना, त्वचा काळी पडणे, घोटा आणि पायांना सूज, पायात पेटके येणे, त्वचा लाल होणे, त्वचेला वेदना होणे.

 

Web Title :- Sleeping Position | sleeping while sitting pros and cons of this position it may also kill you know details marathi news.

 

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

Pune Crime | पुण्यात लिलाव भिशीच्या नावाखाली महिलेची 60 लाखांची फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध FIR

Rajesh Tope | ‘दुसरी लाट ओसरलेली नाही, दिवाळीनंतर कोरोना वाढण्याची शक्यता’ – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Mumbai Crime | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटीच्या हिरोईनसह महिला तस्कर गजाआड

Tags: back painblood clotsBlood clots in the veins of the thighsBody achesbreakingcarchaircramps in the feetdarkening of the skindeep vein thrombosisdigestive problemsduring pregnancygastrointestinallatest marathi newsLeg painmajor impact of sleep and healthnapObstructive sleep apneaPatients have difficulty breathingpregnancyredness of the skinskin painSleeping Positionswelling of the ankles and feetvein thrombosisअंगदुखीऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनियाडीप वेन थ्रॉम्बोसिसपाठदुखी
Previous Post

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

Next Post

Apple | केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

Next Post
Apple Music | apple music subscription new plan at just rupees 49 per month know how you can take subscription

Apple | केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

May 16, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

May 16, 2022
Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

May 16, 2022
amruta fadnavis attack on cm uddhav thackeray criticism devendra fadnavis weight maharashtra political news

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

May 16, 2022
Digital Rape in Noida | digital rape 17 year old minor girl 81 year painter noida police

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

May 16, 2022
Rakesh Jhunjhunwala Portfolio | rakesh jhunjhunwala portfolio stock federal bank share may go 100 rupees expert says

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

May 16, 2022
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra nagpur pune nashik and mumbai today on 16 may 2022

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Sleeping Position | sleeping while sitting pros and cons of this position it may also kill you know details marathi news
आरोग्य

Sleeping Position | बसल्या-बसल्या झोपल्याने होऊ शकतो मृत्यू! जाणून घ्या अशाप्रकारे झोपण्याचे फायदे आणि तोटे

October 20, 2021
0

...

Read more

Blood Clotting Signs And Symptoms | अशी लक्षणं दिसल्यास लगेच सावध व्हा, नाहीतर रक्त गोठण्यामुळे होईल जीवघेणा त्रास

3 days ago

7th Pay Commission | कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 38 टक्के होणार ! पगारात वाढतील 27 हजार रूपये, जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन

6 days ago

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा

3 days ago

Nanded Police | नांदेड पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर करू – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

1 day ago

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

5 days ago

Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24 वर्ष जुना विवाह मोडला का? अफेयरच्या वृत्ताची चर्चा

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat