बहुजननामा ऑनलाइन टीम – व्होडाफोन आणि आयडिया या दोन मोबाईल कंपन्यांच्या मागील शुक्लकाष्ठ अद्याप संपलेले नाही. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन ‘व्ही’ ही कंपनी स्थापन केली. पण मध्यरात्री पावसात ‘ व्ही’ ची यंत्रणा कोलमडून पडल्याने लाखो ग्राहकांना(Angry customers) त्याचा फटका बसला.
संतप्त ग्राहकांनी(Angry customers) ठिकठिकाणी व्ही च्या स्टोअर बाहेर गर्दी केल्याने कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.