ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – अंबरनाथ शहरातील (Ambernath Crime News) एक संतापजनक घटना (Crime News) उघडकीस आली आहे. एका तरुणीवर तीन मित्रांनीच बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबधित तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivaji Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे (Senior PI Madhukar Bhoge) यांनी दिली. ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. (Ambernath Crime News)
याबाबत माहिती अशी, रविवारी (2 जानेवारी) रोजी दुपारी अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात ही तरुणी 3 मित्रांबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी 3 आरोपींना अटक (Arrested) केली आहे. (Ambernath Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, ही घटना अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात घडली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे (Senior PI Madhukar Bhoge) यांच्या माहितीनूसार, संबधित तीनही आरोपी 25 ते 30 वयोगटातील आहेत, दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करत आहेत.
Web Title : Ambernath Crime News | three friends rape female gangrape case registered in Ambernath
Pune Crime | पुण्यातील तरुणीचा पोलीस चौकीत राडा ! अश्लिल शिवीगाळ करत पोलिसांचा गणवेश फाडला