अनेक विरोधकांच्या मागे लागलेल्या विविध प्रकरणांच्या चौकशी फेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारप्रकरणी आपल्यावरही ही वेळ येऊ नये यासाठीच मुलायमसिंह यादव यांनी मोदींची प्रशंसा केली, असे मत राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी व्यक्त केले आहे. पुढे ते असेही म्हणले कि मुलायमसिंह यांनी मनापासून हे विधान केले की नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. मला वाटतं की, ज्या चंद्रकला आणि रामा रामन यांनी मुलायमसिंह यादव आणि मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली नोएडा शहर लुटले, या भ्रष्टाचारातून बचावासाठी मुलायमसिंह यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे कौतुक केले आहे. जमिनीवर खरी परिस्थिती काय आहे. ते मुलायमसिंह यादव यांना ठाऊक आहे. म्हणून त्यांनी मोदींचे कौतुक केले, असे योगी म्हणाले. 16 व्या लोकसभेच्या अखेरच्या सत्रात मुलायम जे बोलले तोच देशाचा मूड आहे, असे योगी म्हणाले.