सर्व अधिकारी,लिपिक आऊट ऑफ
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यलय दिवसा ढवळ्या वाचमन व गाडी किन्नर च्या हवाले?
भोकर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – भोकर सार्वजनिक बांधकाम विभागात मोठया प्रमाणात विकास कामे सुरू असतात अभियंता व उपअभियंता महिन्यात काहीच बोटावर मोजण्या इतक्या दिवस उपस्थित दाखवतात असे कामे संपूर्ण नांदेड हुन फोन द्वारे चालतात आज दि १८.०२.२०१९ रोजी सकाळी १० वाजे पासून १२.०० पर्यंत कुठलाच अधिकारी कार्यलय मध्ये उपस्थित नसल्याने तेथील कामकाजाचे पितळ उघडे पडले की अधिकारी मर्जीने येतात व मर्जीने जातात त्यामुळे वरीष्ठ अधिकारी सुद्धा याकडे लक्ष देत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर चा अभियंता व उपअभियंता याकडे ते जास्तच लक्ष देण्याची गरज भासत त्यांच्या अनुपस्थिती मुळे लिपिक व इतर अधिकारी त्यांच्या सारखेच अनुपस्थित असतात का अशी चर्चा भोकर शहरात सुरू आहे. आज रोजी लग्न प्रसंगी कारण दाखवून सर्वच कार्यलय अधिकारी,लिपिक अनु उपस्थित राहिलेले समजले आहे
कार्यलय उघडे पण सर्वच अधिकारी गायब?
गाडीवर काम करणाऱ्या व रात्र पाळी नौकरी (वाचमन )करणाऱ्या ना लिपिक व अधिकारी त्यांच्या अनुउपस्थिती मध्ये घावे लावतात टपाल ची कागदे म्हणून जास्तच चर्चेला उत आला आहे वरिष्ठ प्रशासन यावर काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे