• Latest
Ajit Pawar | ajit pawar on schools collages to reopen in pune 1st feb

Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…

January 29, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…

in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Ajit Pawar | ajit pawar on schools collages to reopen in pune 1st feb

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Ajit Pawar | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णसंख्येत घट होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शाळा, महाविद्यालये (School, College) बंद केली होती. दरम्यान आता 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तसेच आपल्या जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने त्यानूसार निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानूसार आज पुण्यातील (Pune News) शाळा-महाविद्यालयांबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

”पुण्यात नवीन रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. काही राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे. पण महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवस रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती अजून कमी व्हावी अशी अपेक्षा आहे”, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. त्यावेळी ते पुण्यातील कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

रुग्णसंख्येत घट होत असताना पुण्यातील शाळा-महाविद्यालयांचं काय होणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, 1 ली ते 8 वी पर्यंतचे वर्ग फक्त 4 तास भरतील,” असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार म्हणाले, ”पालकांना विनंती आहे की मुलांना शाळेत पाठवताना आम्ही शाळा-कॉलेज सुरू केले असले, तरी अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही स्वत: त्यांचे आई-वडिल आहात. आम्ही तिथे सगळ्या नियमांचं पालन करून या गोष्टी करणार आहोत. 9 वी पासून पूर्णवेळ शाळा सुरू होतील. मास्क काढूच नये. पुण्यात शाळा आणि महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. राज्यात देखील 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.”

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on schools collages to reopen in pune 1st feb

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Sitaram Kunte | ईडी चौकशीदरम्यान माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले -‘अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची…’

Kolhapur Crime | धक्कादायक ! शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

Exercise During Period | पीरियड्समध्ये वर्कआऊट करणे योग्य की चुकीचे? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Tags: 1st class8th classAjit Pawarajit pawar latest newsAjit Pawar latest news todayAjit Pawar marathi newsAjit Pawar news today marathiCollegeCorona New PatientCoronavirusDeputy Chief Minister Ajit Pawarguardian minister ajit pawarlatest ajit pawarlatest marathi newslatest news on Ajit Pawarmaharashtra governmentmarathi Ajit Pawar newsMasksparentsPune Collage ReopenPune NewsPune School ReopenschoolSchool Collage Reopenstudentstoday’s Ajit Pawar newsउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनाकोरोना नवीन रुग्णपालकपालकमंत्री अजित पवारमहाविद्यालयेमास्कराज्य सरकारविद्यार्थीशाळा
Previous Post

Sitaram Kunte | ईडी चौकशीदरम्यान माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले -‘अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची…’

Next Post

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांकडून IAS अधिकारी सुशील खोडवेकरला अटक; शिक्षक भरती घोटाळयातील सहभाग समोर आल्यानं कारवाई

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
Next Post
TET Exam Scam | IAS officer Sushil Khodvekar arrested by Pune Cyber Police; Action against teacher recruitment (TET) scam

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांकडून IAS अधिकारी सुशील खोडवेकरला अटक; शिक्षक भरती घोटाळयातील सहभाग समोर आल्यानं कारवाई

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In