श्रीकांत मायकलवार हे निवृत्त झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून हे पद रिक्त होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे प्रभारी म्हणून काम पाहत होते. मायकलवार यांनी जाताना अनेक निर्णय घेतले होते. हे निर्णय वादग्रस्त ठरल्याने जिल्हाधिकारी भोसले यांनी ते रद्द केले होते. आता शंकर गोरे यांची महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शंकर गोरे यांनी कोकण विभागात उपसंचालक म्हणून देखील काम पाहिले आहे.
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत किशोर नांदलस्कर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज...
Read more