• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसेंना देखील ‘कोरोना’ची लागण

by ajayubhe
February 18, 2021
in मुंबई
0

मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी याबाबत ट्विटवरून माहिती दिली आहे. खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.

— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 18, 2021

 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची सून भाजपा खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता, माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तरी गेल्या 8 दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोविड चाचणी करून घ्यावी, माझी प्रकृती स्थिर आहे अशी माहिती खासदार रक्षा खडसेंनी दिली आहे.

Tags: BJP MP Raksha KhadseCoronaCorona test positiveCoronavirusCovid TestEknath khadseEknath Khadse Corona test positiveJayant PatilNCPNcp leader Eknath KhadseNCP state president Jayant Patilएकनाथ खडसेएकनाथ खडसे कोरोना चाचणी पॉझिटिव्हकोरोनाकोरोना चाचणी पॉझिटिव्हकोविड चाचणीकोविड टेस्टजयंत पाटीलभाजपा खासदार रक्षा खडसेराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष
Previous Post

शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख वादाच्या भोवऱ्यात ?

Next Post

Pune News : पुण्यात वर्चस्वाच्या वादातून 8 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार

Next Post

Pune News : पुण्यात वर्चस्वाच्या वादातून 8 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

आर्चीच्या कार्यक्रमात नागरिक ‘सैराट’, 6 जणांविरोधात FIR

4 days ago

Pune News : रेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास 4 महिने कारावास

9 hours ago

Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार भामट्याला ग्रामीणच्या ATS कडून अटक

2 days ago

आता ‘या’ नवीन पध्दतीनं लोकांचे बँक अकाऊंट होताहेत रिकामे ! सरकारी एजन्सी NPCI नं दिला इशारा

6 days ago

9 महिन्यात SBI Cards ने दिला 120% रिटर्न; गुंतवणूक अजूनही फायदेशीर ?

6 days ago

धक्कादायक ! राष्ट्रवादीमधून शिवसेनेत एन्ट्री केलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat