राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसेंना देखील ‘कोरोना’ची लागण February 18, 2021 0 मुंबईः बहुजननामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची ...