मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Aamir khan Announces Divorce | बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Bollywood actor Aamir Khan) याचे दुसरे लग्नही मोडले आहे. मीडिया रोपोर्टनुसार पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि अमिर खान (Aamir Khan) यांनी परस्पर संमतीने घटस्फोट (Divorce) घेतला आहे. 28 डिसेंबर 2005 रोजी या दोघांचे लग्न झाले होते. अमिर आणि किरण (Amir and Kiran) दोघांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध (Official statement on divorce) करत यासंबंधीची माहिती दिली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला आहे. (Aamir Khan Divorce his Second Wife Kiran Rao) आपल्या निवेदनात दोघांनी लिहिले की, आम्ही 15 वर्षे एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगलो (every moment happily) आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम (Faith, respect and love) वाढतच गेले. आता आपण आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय (New chapter) सुरु करु. हा अध्याय पती-पत्नीसारखा नसेल, पण सह-पालक (Co-parent) आणि कुटुंब म्हणून एकत्र असू. आम्ही काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याचा विचार केला होता.
Actor Aamir Khan and his wife Kiran Rao, in a joint statement announce divorce after 15 years of marriage.
The couple said, "We would like to begin a new chapter in our lives – no longer as husband and wife, but as co-parents and family for each other." pic.twitter.com/gnQd2UPLTZ
— ANI (@ANI) July 3, 2021
आता अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे सह-पालक (Azad’s co-parents) असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही सिनेमांसाठी (Cinema) आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी (paani foundation) एकत्र काम करत राहू, असे निवेदनात म्हटले आहे.
Web Titel : aamir khan announces divorce aamir khan kiran rao seperation annoucement couple broke their 15 year marriage
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले