या बैठकीमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र व पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे, जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, अमित निमकर, शिवराज जाधव, रणजित जगताप, सचिन जगताप आदीसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा सेवा संघाच्या विभागीय कार्याध्यक्षपदी रवींद्र पवार यांची निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी निवडीबद्दल रवींद्र पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.