निवेदनात म्हटले आहे की, दि. २२ जानेवारी २०१९ रोजी तळमावले परिसरात करपेवाडी ते तळमावले दरम्यानच्या मार्गावर एका शेतात भाग्यश्री माने हिचा मृतदेह मिळून आला होता. संशयितांनी भाग्यश्रीचा गळा चिरून अत्यंत क्रुरपणे खून केल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले होते.
संशयितांना तातडीेने अटक न केल्यास जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार कराड येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सदस्यांनी आपली सलून दुकाने बंद ठेवली. तसेच निषेध मोर्चा काढत आपल्या मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना दिले. यावेळी हातावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवण्यात आला.