• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA मध्ये केव्हापासून मिळेल जास्त पैसा, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

by ajayubhe
January 11, 2021
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच मोठी खुशखबर मिळू शकते. या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगानुसार, कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होणार आहे. परंतु, चांगली गोष्ट ही आहे की, तो अगोदरपासून वाढवला जाईल. कोरोना काळात समोर आलेल्या अडचणी पाहता सरकार याची घोषणा करू शकते.

सोशल मीडियावर अशा बातम्या आहेत, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना 4 टक्केपर्यंत भत्ता वाढवू शकते. परंतु सरकारकडून अजूनपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारी घोषणेनंतरच या वृत्ताला दुजोरा मिळेल.

वर्षभरापूर्वी होणार होती वाढ
मागील वर्षीच डीएमध्ये 4 टक्के वाढ होणार होती. परंतु, कोरोनामध्ये बंद पडलेली अर्थव्यवस्था आणि काम ठप्प झाल्याने हे काम थंडावले. सरकारने म्हटले होते की, अगोदरपासून 17 टक्केचा जो हिशेब सुरू आहे, त्यानुसार 2021 पर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांना डीए मिळत राहील. परंतु, यामध्ये आता वाढीची आशा असू शकते. सरकार यामध्ये 4 टक्के वाढवून केंद्रीय कर्मचार्‍यांना खुश करू शकते, असे म्हटले जात आहे.

आता लॉकडाऊन संपल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे, कामधंदे सुद्धा सुरू झाल आहेत. यासाठी आशा व्यक्त केली जात आहे. की, सरकार यावर्षाच्या सुरूवातीला डीएमध्ये वाढीची घोषणा करू शकते. मात्र, सरकारकडून याबाबत घोषणा होणे बाकी आहे. याची घोषणा होताच, सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्समध्ये आनंद निर्माण होईल.

सरकारचा इतका खर्च वाढेल
केंद्राकडून या महिन्यापासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीची अपेक्षा आहे, ज्याचा अर्थ आहे की, कर्मचार्‍यांच्या वेतन खात्यांत जास्त पैसे जमा करण्यात येतील. मार्च 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांना डीए आणि पेन्शनर्सना डीआरचा अतिरिक्त हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार होता. अर्थ मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले होते की, आता डीए मूळ वेतन/पेंशनच्या 17 टक्के आहे ज्यामध्ये 4 टक्केची वाढ केली जाईल. डीएमुळे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सरकारी खजिन्यावर 12150.04 कोटी रुपये आणि डीआरमुळे 14595.04 कोटी रूपयांचा भार पडणार होता. यातून केंद्र सरकारच्या 48.34 लाख कर्मचारी आणि 65.26 लाख पेन्शनर्सचा फायदा होणार होता.

‘डिसअबॅलिटी कॉम्पेनसेशन’ची घोषणा झाली
7 व्या सीपीसी अंतर्गत केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना ’अपंगत्व भरपाई’ देण्याचा निर्णय घेतला आहे. जे लोक ड्यूटीच्या लाइनमध्ये काम करण्यात असमर्थ ठरतात, तरीही सेवेत कायम राहतात, ते योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

1 जोनेवारीला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, या बदलामुळे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दलासह युवा केंद्रीय सशस्त्र पुलिस दलाच्या (सीएपीएफ) जवानांना मोठा दिलासा मिळेल. केंद्रीय सिव्हिल सेवा (सीसीएस) (ईओपी) नियमांतर्गत अपंगत्व लाभासाठी अगोदरच्या तरतुदींनी त्या कर्मचार्‍यांना भरपाई दिली नव्हती, जे 1 जानेवारी 2004 ला नियुक्त झाले होते आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) च्या अंतर्गत कव्हर झाले होते.

Tags: 7th pay commissionCentral Employeescentral govt employeesDAda hikeDA Hike NewsDearness allowanceकेंद्रीय कर्मचारीमहागाई भत्ता
Previous Post

अखेर महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ चा शिरकाव ! ‘त्या’ कोबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच; अहवालात स्पष्टीकरण, परभणीत प्रतिबंध आदेश लागू

Next Post

India Vs Australia : क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही; वर्णद्वेषी टीकेवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

Next Post

India Vs Australia : क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही; वर्णद्वेषी टीकेवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

Farmers' agitation
इतर

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले...

Read more
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
Urban Bank fraud

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
Urban Bank fraud

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला

1 hour ago

Nagpur News : सर्वच शहरात ‘हायटेक सायबर’ पोलीस स्टेशन तयार करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली घोषणा

3 days ago

‘टीम इंडियाला भारतात पराभूत करणे अवघड, करावी लागेल मोठी कामगिरी – इंग्लंडचा कर्णधार

6 days ago

Pune News : कात्रज परिसरात मध्यरात्री गोळीबार करणार्‍यांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह काडतुसे जप्त

20 hours ago

भाजपचे अजफर शम्सी यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास युध्दपातळीवर

23 hours ago

भारत टॉप-15 कोरोना संक्रमित देशांच्या लिस्टमधून पडला बाहेर, रोज होणार्‍या मृत्यूंमध्ये सुद्धा घसरण

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat