• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

56 वर्षानंतर सरकारला मिळाले 56 KG सोने, माजी PM शास्त्री यांचे वजन करण्यासाठी केले होते गोळा

by ajayubhe
February 19, 2021
in राष्ट्रीय
0
ex-pm-shastri

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे वजन करण्यासाठी गोळा केलेले 56 किलो सोने आता तब्बल 56 वर्षानंतर सरकारला मिळणार आहे. सध्याच्या दराप्रमाणे बाजारात त्याची किंमत सुमारे 28 कोटी आहे. राजस्थानच्या चित्तौडगड जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाने हे केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) च्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या हे सोने उदयपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवलेले आहे.

पाच वेळा आला कोर्टाचा निर्णय
या प्रकरणी आतापर्यंत कोर्टाने पाच वेळा निर्णय दिला आहे. पाचही वेळा सोनं सरकारकडे सोपविण्याचा निर्णय आला आहे. सर्वप्रथम, डिसेंबर 1965 मध्ये छोटी सादड़ीच्या गुणवंतने गणपत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता की माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे वजन करण्यासाठी गोळा केलेले सोने परत केले जात नाहीये.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे वजन करण्यासाठी गणपतने सोने गोळा केले होते. पण त्याआधीच ताशकंद येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, 11 जानेवारी 1975 रोजी कोर्टाने गणपतला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आणि सोने गोल्ड होल्डरकडे देण्याचे आदेश दिले. यानंतर, 14 सप्टेंबर 2007 रोजी उच्च न्यायालयाने गणपतला निर्दोष सोडले. पण सोने परत करण्याची अपील फेटाळण्यात आली. 2012 मध्ये गणपत यांचा मुलगा गोवर्धन यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती की, हे सोनं त्याच्या वडिलांचे आहे आणि पोलिसांनी ते वडिलांकडून परत मिळवले आहे. परंतु सत्र न्यायालयाने गोवर्धन यांची याचिका फेटाळून लावत बुधवारी सोने केंद्रीय वस्तू व सेवा कर जवळ ठेवण्यास सांगितले.

Tags: 56 kg goldcentral goods and service taxCentral Goods and Services TaxChittorgarhDistrict and Sessions Courtformer PM Lal Bahadur ShastriFormer PM ShastriFormer Prime Minister Lal Bahadur ShastrigoldRajasthanudaipurउदयपूरकेंद्रीय वस्तू व सेवा करचित्तौडगडजिल्हा व सत्र न्यायालयमाजी PM शास्त्रीमाजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीराजस्थानसोने
Previous Post

सांगलीतील भाजपाचे 9 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, राष्ट्रवादीनं नाराजांना ‘हेरलं’ ?

Next Post

WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीने पुन्हा दिला इशारा, ‘एक्सेप्ट’ करा किंवा ‘डिलीट’; तरच करता येईल वापर

Next Post
whatsapp-whatsapp

WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीने पुन्हा दिला इशारा, 'एक्सेप्ट' करा किंवा 'डिलीट'; तरच करता येईल वापर

latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers
टेक्नोलॉजी

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंध्र प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या एजन्सीजच्या मदतीने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना ईएमआयवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स प्रदान...

Read more
shocking-came-to-take-a-selfie-and-kissed-arshi-video-viral

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video व्हायरल

April 20, 2021
ncp-chhagan-bhujbal-demands-15-days-lockdon-in-maharashtra-cm-uddhav-thackeray

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

April 20, 2021
two-arrested-kolhapur

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

April 20, 2021
pune-standing-committee-approves-10-cut-for-corona-measures

कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

April 20, 2021
viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
sbi-give-2-lakh-rupees-benefits-on-rupay-jandhan-card-know-about-it-in-details

जर तुम्ही सुद्धा उघडले असेल जनधन खाते तर SBI देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ex-pm-shastri
राष्ट्रीय

56 वर्षानंतर सरकारला मिळाले 56 KG सोने, माजी PM शास्त्री यांचे वजन करण्यासाठी केले होते गोळा

February 19, 2021
0

...

Read more

JEE Main Exam पुढे ढकलली, परीक्षेच्या 15 दिवस अगोदर सांगितली जाईल तारीख

2 days ago

Coronavirus : अखेर माझ्या वडिलांना सगळ्यांनी मारून टाकलच ; मुलाचा आक्रोश

2 days ago

सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा – महापौर किशोरी पेडणेकर

3 days ago

लासलगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

3 days ago

कोरोनाबाधित रूग्णांची माहिती लपवून हलगर्जीपणा करणार्‍या सोलापूरातील 2 डॉक्टरांवर FIR

1 day ago

बेपत्ता तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला, प्रचंड खळबळ

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat