• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

3 प्रियकरांसोबत होते प्रेमसंबंध, पतीचा विरोध; कुर्‍हाडीने वार करून छाटले मुंडके

by ajayubhe
February 6, 2021
in ताज्या बातम्या
0
love

love

बहुजननामा ऑनलाइन टीम – उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात 5 दिवसांपूर्वी एका व्यक्तीची हत्या झाली होती. पण पोलिसांनी केलेल्या तपासातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका 50 वर्षीय व्यक्तीची तिच्या पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून हत्या केली.

आरोपी महिला चमेलीचे तिघांसोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती तिचा पती राम अवतार कश्यप याला मिळाल्यानंतर पतीकडून संताप व्यक्त केला जात होता. पतीने याला मोठा विरोध केला होता. त्यामुळे महिलेने तिच्या प्रियकारांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला आणि त्यानुसार पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

या हत्येनंतर महिलेने प्रियकरावरच आरोप केला. पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा याप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून त्या व्यक्तीची पत्नीच असल्याचे स्पष्ट झाले. या हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या तीन प्रियकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पत्नी आणि तिचे तीन प्रियकर हत्येत सामील

चमेली नावाच्या महिलेने तिच्या ऋषिपाल, विजयपाल आणि रामसेवक या तीन प्रियकरांसोबत मिळून पती राम अवतार कश्यम याची हत्या केली. या सर्वांना पोलिसांनी अटक केली.

झोपलेल्या रामवर कुऱ्हाडीने हल्ला

राम अवतार कश्यप 31 जानेवारीला रात्री घराबाहेर झोपला होता. त्यावेळी कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी रामची पत्नी चमेलीने ऋषिपाल यादव आणि मन्नू व सोनेलालवर हत्येचा आरोप लावला. या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्यामध्ये या हत्येची मुख्य सूत्रधार पत्नी चमेलीच आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनिल कुमार यांनी दिली.

Tags: husbandKnifeloveloversपतीप्रियकरप्रेमसंबंध
Previous Post

लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटक

Next Post

राज्यपालांविरोधात कोर्टात जाण्याचा संजय राऊत यांचा इशारा

Next Post
Sanjay Raut

राज्यपालांविरोधात कोर्टात जाण्याचा संजय राऊत यांचा इशारा

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

love
ताज्या बातम्या

3 प्रियकरांसोबत होते प्रेमसंबंध, पतीचा विरोध; कुर्‍हाडीने वार करून छाटले मुंडके

February 6, 2021
0

...

Read more

क्रेनची दुचाकीला धडक, पोलिसाचा मृत्यू

4 days ago

धावत्या रिक्षात महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

3 days ago

काय सांगता ! होय, लशीच्या मागणीसाठी देहविक्री करणार्‍या महिलांचा संप; म्हणाल्या – ‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर’

5 days ago

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2009 नवीन रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

3 days ago

पोस्टमॉर्टम नंतरही गावकऱ्यांकडून मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा प्रयत्न

6 days ago

MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाच्या महत्वाच्या सूचना, जाणून घ्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat