विद्यापीठ परिसरामध्ये या बसेस किमान १२ तास विद्यापीठ परिसरामध्ये सुविधा पुरविणार असून याचा अधिक फायदा विद्यार्थिनींना होणार आहे. विद्यापीठाला या बसेस महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या “सीएसआर’ फंडच्या माध्यमातून १८ लाख किंमतीच्या दोन बसेस मिळणार आहेत. विद्यापीठ गेट पासून मुख्य इमारत, परीक्षा विभाग यांच्यातील अंतर जवळपास ३ किलोमीटर आहे आणि विविध विभागांपर्यंत जाण्यासाठी विद्यापीठांतर्गत वाहन सुविधा नसल्याने विद्यार्थी आणि येणाऱ्या नागरिकांना खासगी वाहन अथवा रिक्षाचा वापर करावा लागतो.
मात्र विद्यापीठातील रिक्षाचालक मनमानी करत वाटेल ते भाडे आकारतात. यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे बस आल्यावर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. सीएनजी बसेसद्वारे विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या प्रदूषणाची पातळी कमी होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.