मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाला घातले होते. मात्र चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाला घातलेल्या साकड्याला राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी कार्तिक एकादशीला राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे साकडे पांडुरंगाला घातले जाते मात्र ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात पिकू दे असे साकडे घातले यावरूनच शंकेची पाल चुकचुकू लागली आहे म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर विधानसभेत अहवाल मांडण्याविषयी वेगळी भूमिका घेतली पण पुढे आपल्याला काही मुद्दे मांडायचे होते सभागृहात गोंधळ सुरू झाल्याने आपल्याला बोलू दिले गेले नाही म्हणून माध्यमांसमोर येऊन ही भूमिका स्पष्ट करत आहोत असेही अजित पवार यांनी म्हंटले. याचबरोबर सर्व विरोधी पक्षाची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आहे मागास आयोगाच्या शिफारसी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे वाचून दाखवले नाहीत आयोगाच्या शिफारशी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा अशी मागणीही अजित पवार यांनी त्यावेळी केली.
विशेष म्हणजे सभागृहामध्ये नुसती वांझोटी चर्चा करून फायदा नाही मग आता मागास आयोगाचा आणि धनगर समाजाचा आरक्षणासाठी टिस चा अहवाल सभागृहात ठेवा त्यामुळे त्यात काय आहे ते तरी कळेल असेही ते म्हंटले