भाजपा सरकारने कोणत्याही समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा पुण्यात निषेध नोंदवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर जातीच्या आधारावर कोणत्याही समाजाला आरक्षण न देण्याचा सरकारच्या निर्णयाचा मंगळवारी पुण्यात निषेध नोंदवण्यात आला सबका साथ सबका विकास असे सांगायला सरकारने काही लोकांचा विकास याप्रमाणे काम केले आहे असा आरोप शिक्षक हक्क मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर यांनी केला आहे ते म्हणाले अल्पसंख्याक समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे ही एक आनंदाची बाब आहे मुस्लिम समाजाचे क्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे या समाजालाही आरक्षणाची गरज आहे आम्ही ही महाराष्ट्राची लेकर आहोत आम्ही शिवरायांच्या मराठी नागरी मध्ये मराठी मुसलमान म्हणून जन्माला आलो आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आज शिवराय असते तर आमच्यावर अन्याय होऊ दिला नसता मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळाल्यास या समाजाला प्रकट होण्याची संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे जातीच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले