“मंत्रालायची इमारत ही अशी शासकीय इमारत आहे ज्या इमारतीतून राज्याचा कारभार पाहिला जातो, आणि अशा शासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे तैलचित्र लावणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा उचित सन्मान होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रासह संविधानाचे प्रास्ताविकदेखील मंत्रालयाच्या इमारतीत लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु यागोष्टीसाठी मुंख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. संविधान दिनाचे औचित्य साधून आजच डॉ. बाबासाहेबांचे व संविधानाच्या प्रास्ताविकाचे तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
विशेष म्हणजे आज संविधान दिनानिमित्त विधानपरिषदेत सभापतींनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी हा महत्वाचा विषय उपस्थित केला.