नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूट्यूब वर व्हिडिओ (YouTube Video) पाहताना अनेकदा व्हिडिओ थांबून-थांबून चालतो. अशावेळी पाहताना अडचण येते, व्यत्यय येतो. याचे कारण तुमचा इंटरनेट स्पीड असेल तर त्यावर अतिशय सोपा उपाय आहे. एका सिंपल ट्रिकच्या द्वारे तुम्ही यूट्यूब वर विना बफर करता व्हिडिओ (YouTube Video) पाहू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
करा हा उपाय
– व्हिडिओ प्लेयरमध्ये सेटिंगवर क्लिक करा.
– यानंतर तुमच्याकडे पयार्य येतील.
– व्हिडिओची हलकी क्वॉलिटी (जसे 240पी आणि 360पी) निवडा.
– जोपर्यंत तुम्ही ब्राऊजर बंद करत नाही, तोपर्यंत प्लेयर ही सेटिंग पुढील व्हिडिओ चालवण्यासाठी लक्षात ठेवेल.
– व्हिडिओ चालवण्यास सुरूवात करा आणि ताबतोब थांबवा, बटनवर क्लिक करा.
– प्ले बटनवर क्लिक करण्यापूर्वी पहा, स्लेटी रंगाच्या ’व्हिडिओ प्रोग्रेस बार’मध्ये हे पहा की व्हिडिओचा काही भाग लोड झाला आहे.
– जर तुम्ही कम्प्युटरचा वापर करत असाल तर अशा ब्राऊजरचा वापर करा ज्यावर VP9 सारख्या नवीन व्हिडिओ कोडेक करत असेल. उदाहरणार्थ, Chrome, Firefox ब्राऊजरचा वापर करा.
आपली व्हिडिओ क्वालिटी बदला
व्हिडिओ पाहण्याचा चांगला अनुभव घेण्यासाठी, YouTube तुमच्या व्हिडिओ स्ट्रीमच्या क्वालिटत बदल करतो. हे बदल, तुमच्या व्हिडिओ पाहण्याच्या स्थितीच्या हिशेबाने केले जातात. यासाठी, एखादा व्हिडिओ पाहताना त्याच्या क्वालिटीत जे बदल होताना दिसतात ते बदल या स्थितमुळेच होतात.
Web Title :- youtube video how to watch youtube video while internet is slow know simple trick
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला