पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Water Supply | भामा आसखेड (Bhama Askhed) येथील विद्युत पुरवठा (Power supply) संदर्भात महावितरण कंपनीकडून तातडीचे देखभाल दुरुस्तीचे तसेच अत्यावश्यक देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड पंपीगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागाचा रविवारी (दि.11) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय खराडी वितरण व्यवस्थेमधील (Kharadi Distribution) दुरुस्तीचे काम केले जाणार असून या अखत्यारीतील पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.
सोमवारी (दि.12) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार (Pune Water Supply)
भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगाव, विमान नगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी इत्यादी
Web Title :- Water supply to ‘this’ area of Pune will be closed on Sunday
हे देखील वाचा :
Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली