बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लस डिसेंबरअखेर (Adar Poonawala ) देण्यात येणार सलुयाचे म्हंटले होते. एवढेच नाही तर पहिल्या टप्प्यात कोणाला लस मिळणार याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनतर लसीकरण कधी सुरु होणार याचाच मुहूर्त शेधण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता सीरम इन्स्टिट्यूटचे मुुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी देशामध्ये कोरोना लसीकरणाला जानेवारी महिन्यात प्रारंभ होण्याची, तसेच जनजीवन येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे.
अदर पूनावाला म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूटला डिसेंबरच्या अखेरीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. देशातील एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोकांना कोरोना लस टोचून झाली की, लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत देशातील सर्व लोकांसाठी कोरोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असेल व जनजीवनही सुरळीत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
ऑक्सफर्ड विद्यापीठ-अॅस्ट्राझेनेका कंपनी संयुक्तरीत्या विकसित करत असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीत सीरम इन्स्टिट्यूटचाही महत्त्वाचा वाटा आहे. आपत्कालीन वापरासाठी अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मागविली आहे.
एका केंद्रात दररोज १०० जणांना लस
लसीकरणसाठी तयारी सुरु केली असून देशभरात प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज १०० लोकांना कोरोना लस टोचली जाणार आहे. ज्या केंद्रावर पुरेशा सुविधा असतील, तिथे दररोज २०० लोकांना लस देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.