• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बापानेच कापलं मुलीचं मुंडकं, मुंडकं घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in क्राईम
0
murder

हरदोई/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचं मुंडकं कापून धडा वेगळं केलं. एवढ्यावर तो थांबला नाही तर मुलीचं कापलेलं मुंडकं घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस ठाण्यात जाऊन त्याने आपण केलेल्या कृत्याची कबूली पोलिसांना दिली. हा प्रकार ऐकताच पोलिस देखील हादरुन गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीला प्रियकरासोबत नकोत्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या बापाने कुऱ्हाडीने मुलीचं मंडकं धडावेगळ केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हरदोईचे पोलीस अधिकारी अनुराग वत्स यांनी सांगितले की, मुलीच्या प्रेमसंबंधाविषयी आरोपी बापाला माहिती होती. यामुळे तो नाराज होता. सुरुवातीला त्याने मुलीला मारहाण केली अन् नंतर तिचा खून केला. सध्या आरोपीकडे चौकशी सुरु असून आरोपीने मुलीचा गळा कापण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला. मुलीचे मुंडकं धडावेगळ केल्यानंतर बाप मुलींच मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरदाई जिल्ह्यातील मंझिला गावातील सर्वेश नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीला गावातील आदेश नावाच्या मुलासोबत नकोत्या अवस्थेत पाहिलं. त्यावेळी त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवलं. मात्र दुसऱ्या दिवशी पत्नी घरात नसताना त्याने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने कुऱ्हाडीने मुलीच्या मानेवर वार करुन मुंडकं कापलं. यानंतर तो मुलीचं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात गेला. त्या ठिकाणी घटनेची माहिती देऊन पोलिसांसमोर गुन्हा कबुली केला. पोलिसांनी सर्व हकिकत ऐकल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी मुलीचं धड रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Tags: HardoiHardoi policeMundakamOfficer Anurag VatsRomanceuttar pradeshअधिकारी अनुराग वत्सउत्तर प्रदेशप्रेमसंबंधमुंडकंहरदोईहरदोईचे पोलीस
Previous Post

घरांच्या छतावर मोबाइल टॉवर्स लावता येणार नाहीत, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Next Post

होय ! अवघ्या 29 वर्षांत ‘तो’ बनला 35 मुलांचा बाप; कसा काय तर जाणून घ्या

Next Post
sperm-donor

होय ! अवघ्या 29 वर्षांत 'तो' बनला 35 मुलांचा बाप; कसा काय तर जाणून घ्या

coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government
राष्ट्रीय

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवेसंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर...

Read more
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
shocking-came-to-take-a-selfie-and-kissed-arshi-video-viral

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video व्हायरल

April 20, 2021
ncp-chhagan-bhujbal-demands-15-days-lockdon-in-maharashtra-cm-uddhav-thackeray

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

April 20, 2021
two-arrested-kolhapur

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

April 20, 2021
pune-standing-committee-approves-10-cut-for-corona-measures

कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

April 20, 2021
viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

murder
क्राईम

बापानेच कापलं मुलीचं मुंडकं, मुंडकं घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात

March 4, 2021
0

...

Read more

‘त्या’ कंपनीकडून घेतलेलं खाद्य दिल्यानंतर कोंबडया अंडी देत नाहीत, पोल्ट्री चालकाची पोलिस ठाण्यात धाव

5 hours ago

सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये ‘या’ गोष्टी Save असतील तर बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामे, SBI नं सांगितलं

1 day ago

दिल्लीतील Lockdown मुळे राज्यातही मोठा निर्णय? विजय वडेट्टीवारांचे संकेत

1 day ago

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला लाखमोलाचा सल्ला, म्हणाले – ‘कोणतेही दुखणं अंगावर काढू नका’

2 hours ago

24 वर्षीय ‘छोट्या’ लपून-छपून खिडकीतून झोपलेल्या 32 वर्षीय महिलेला पहात होता, महिलेनं ‘रेड हॅन्ड’ पकडल्यानंतर केला विनयभंग

1 day ago

दुर्देवी ! तमाशाचा फड गाजवणारा तरूण ‘खलनायक’ काळाच्या पडद्याआड

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat