हिरवे बाजारमध्ये झाली 30 वर्षांनंतर निवडणूक, ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता January 18, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - आदर्श गाव अशी ओळख असलेल्या हिवरेबाजार येथील ३० वर्षांनी बिनविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा खंडित झाली(Popatrao Pawar) होती. ...