• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

हिरवे बाजारमध्ये झाली 30 वर्षांनंतर निवडणूक, ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

by sajda
January 18, 2021
in राजकीय
0
Popatrao Pawar

Popatrao Pawar

बहुजननामा ऑनलाइन टीम – आदर्श गाव अशी ओळख असलेल्या हिवरेबाजार येथील ३० वर्षांनी बिनविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा खंडित झाली(Popatrao Pawar) होती. मात्र, आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे.

पोपटराव पवार यांच्यामुळे १९९० पासून गावात बिनविरुद्ध निवडणुकीची परंपरा सुरु झाली होती. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. परंतु, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले. मतदानाच्या दिवशी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. यावेळी निवडणूक बिनविरुद्ध होत नसली, तरी निवडणूक कशी असावी याचा सुद्धा आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पोपटराव पवार यांनी केले होते.

गावातील किशोर संबळे यांनी पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने निवडणूक बिनविरुद्ध होऊ शकली नाही. त्यामुळे यंदा मतदान झाले आणि ग्रामस्थांनी उत्साहात त्यात सहभाग नोंदवला. लोकसभा, विधानसभेची निवडणूक सोडली तर ‘ईव्हीएम’ आल्यापासून गावात झालेली पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक ठरली.

१२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका लागल्या होत्या. त्याचे आज निकाल हाती येणार असून, लाखो उमेदवारांसोबत नागरिकांना त्याची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीला सुरुवात झाली असल्याने सायंकाळी ५ पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Tags: green marketPopatrao Pawarग्रामपंचायतीत पोपटराव पवारहिरवे बाजार
Previous Post

नामांतरावरून वाद : ‘चर्चा होईल, पण CM ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय’, शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

Next Post

‘स्मोकर्स’ आणि ‘व्हेजिटेरियन’ लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याची शक्यता आहे कमी, सर्वेक्षण अहवालात झाला ‘खुलासा’

Next Post
Smokers

'स्मोकर्स' आणि 'व्हेजिटेरियन' लोकांना 'कोरोना'ची लागण होण्याची शक्यता आहे कमी, सर्वेक्षण अहवालात झाला 'खुलासा'

sanjay rathor
मुंबई

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातील ‘या’ नेत्याच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; ‘डॅमेज कंट्रोल’ ?

February 28, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. पूजा चव्हाण आत्महत्या...

Read more
pooja chavhan

Pooja Chavan Death Case : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला ! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं…

February 28, 2021
pooja chavan

राजीनाम्यानंतर राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हंटले – ‘… म्हणून द्यावा लागला राजीनामा’

February 28, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 774 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू

February 28, 2021
hackers

सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते

February 28, 2021
devendra

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

February 28, 2021
money

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

February 28, 2021
rupali chakankar

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

February 28, 2021
mhada chief officer nitin mane

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

February 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

10 वर्षांत करोडपती व्हायचंय ? तर दर महिन्याला करावी लागेल इतकी गुंतवणूक

4 days ago

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

2 days ago

‘उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे’, आठवलेंची बोचरी टीका

6 days ago

Pune Coronavirus News : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 328 नवे पॉझिटिव्ह, 6 जणांचा मृत्यू

6 days ago

SBI ने केले ग्राहकांना अलर्ट ! मोबाईलवर ‘हा’ SMS आला तर सर्वात आधी करा ‘हे’ काम

1 day ago

Surya Grahan 2021 : यावर्षी कधी आणि केव्हा होईल सूर्यग्रहण, पहा संपूर्ण यादी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat