Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: वानवडी पोलीस

pooja-chavan

पूजा चव्हाणच्या मृत्यूचा अहवाल पोलिसांच्या ‘हाती’; अखेर मृत्यू प्रकरणाचे गुढ उकलले

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - परळीच्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा अहवाल पुणे पोलिसांच्या हाती आला असून, सुरुवातीला प्राथमिक अहवालात जबर ...

pooja-chavan-sanjay-rathod-1

Pune News : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात खासगी खटला दाखल, केली ‘ही’ मागणी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आज पुणे लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने खासगी खटला दाखल केला ...

chitra-wagh-sanjay-rathod

Pooja Chavan Suicide Case : भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या, म्हणाल्या – ‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात’

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - "बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले. फक्त आपल्या खुर्च्या वाचवल्या आहेत, जनतेला काय उत्तर देणार ...

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आम्ही कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही – पुणे पोलिस

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आम्ही कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही – पुणे पोलिस

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, यात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. किंवा ...

pooja-chavan-arun-rathod

Pooja Chavan Suicide Case : अरुण राठोडला पोलिसांनी खरंच ताब्यात घेतलंय का ? जाणून घ्या सत्य

बहुजननामा ऑनलाईन टीम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुण राठोड या तरूणाचं नावही प्रखरतेनं पुढं येताना दिसत आहे. अशात पुणे ...

pooja-chavans

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - परळीच्या 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे ...

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या बंगलातून 18 लाखांचे दागिने चोरीस

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या बंगलातून 18 लाखांचे दागिने चोरीस

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - भाजपाच्या आमदार माधुरी मिसळ यांच्या घरी काम करणाऱ्या कामगार महिलेने माधुरी मिसाळ यांच्या लहान जावेच्या ...

Accident News : दुर्दैवी ! नगर-दौंड महामार्गावर झालेल्या अपघातात 4 वर्गमित्र ठार

Pune News : भरधाव कार दुभाजकाला धडकून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तर पती-पत्नी जखमी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर पती-पत्नी जखमी झाले आहेत. ...

Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.