• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात खासगी खटला दाखल, केली ‘ही’ मागणी

by Namrata Sandhbhor
February 26, 2021
in क्राईम, पुणे
0
pooja-chavan-sanjay-rathod-1

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आज पुणे लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने खासगी खटला दाखल केला आहे. लष्कर न्यायालयात हा खटला दाखल केला गेला आहे.

ऍड. भक्ती राजेंद्र पांढरे (वय 24) यांनी याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत परळीच्या 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यभर खळबळ उडाली.

पण याप्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, असा आरोप करत भाजपचे रान उठवले आहे. तर पुणे पोलिसांकडून तपास काढून तो एखाद्या सक्षम अश्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावी, अशी मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी काल गुरुवारी केली. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली.

दरम्यान गेल्या आठवड्यात लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वानवडी पोलिसांकडे केली होती. निवेदन देत त्यांनी ही मागणी केली होती. गुन्हा दाखल न केल्यास त्यात खासगी खटला दाखल करू, असे देखील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्या वतीने सांगण्यात आले होते.

आज लीगल सोसायटीच्या वतीने लष्कर न्यायालयात खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते संभाषण आणि इतर माहिती देऊन हा खटला सुरू करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे असे म्हंटले आहे.

Tags: Adv. Bhakti Rajendra PandhareAdv. Vijay Singh ThombreBJPchitra waghcrimeIPS officersLegal SocietyMilitary CourtPolice Commissioner Amitabh GuptaPooja Chavan suicide caseShiv Sena's Forest Minister Sanjay RathoreWanwadi policeआयपीएस अधिकारीऍड. भक्ती राजेंद्र पांढरेऍड. विजयसिंह ठोंबरेगुन्हाचित्रा वाघपूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताभाजपलष्कर न्यायालयलीगल सोसायटीवानवडी पोलीसशिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड
Previous Post

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; 27 मार्चपासून मतदान, 2 मे ला निकाल, WB मध्ये 8 टप्प्यात मतदान

Next Post

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आजचे दर

Next Post
Gold

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आजचे दर

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pooja-chavan-sanjay-rathod-1
क्राईम

Pune News : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात खासगी खटला दाखल, केली ‘ही’ मागणी

February 26, 2021
0

...

Read more

Pune : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार; गुन्हे शाखेकडून नर्सिंग होममधील कर्मचाऱ्याला भवानी पेठेतून अटक

3 days ago

नदी-नाल्यासह कालव्यातील जलपर्णी हटविण्यासाठी अॅड. संजय सावंत यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

2 days ago

लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ‘बीट मार्शल’ सेवा सुरू

2 days ago

अदानी ग्रुपकडून मोठी गुंतवणूक, तब्बल 48 हजार जणांना मिळणार नोकर्‍या

1 day ago

मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले निर्णयाचे स्वागत

5 days ago

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat