SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ‘मिनिमम’ बॅलन्स ठेवण्याची डोकेदुखी संपली, ‘या’ सुविधेवर ‘चार्ज’ पण नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठ्या एसबीआय बँकेने बुधवारी आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली असून सगळ्या प्रकारच्या बचत ...