मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची 26 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात निषेध रॅली
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्याबाबत आदेश दिलेले असतानाही राज्य सरकारने मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले ...