Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: बहुमत

Maharashtra Political Crisis | 3 options before eknath shinde to save government says mns leader prakash mahajan'

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना आमदारकी वाचवण्यासाठी 3 पर्याय, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ?; मनसे नेत्याने सांगितले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक 40 आमदारांनी शिवसेनेत बंड ...

Atul Bhatkhalkar | bjp atul bhatkhalkar slams shivsena chief uddhav thackeray

Atul Bhatkhalkar | ‘सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही’, भाजपची टीका

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ...

Shivsena | sanjay raut is bolbachchan shiv sena had to pay a heavy price for mahavikas aghadi says shiv sena mla ashish jaiswal

Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादीचे 4 आमदार बहुमत चाचणीवेळी राहू शकतात गैरहजर ? ठाकरे सरकार कसा काढणार मार्ग

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Rebel Leader Eknath Shinde) आणि भाजपा ...

Mahavikas Aghadi

महाविकास आघाडी ‘या’ ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळं लढली, बहुमतापासून तिन्ही पक्ष लांबच

बहुजननामा ऑनलाइन टीम - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहेत. त्यातच पाथरी तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीसाठी राज्यात सत्तेत ...

‘मातोश्री’चा उल्लेख करत फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला ! म्हणाले…

‘बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी घेऊनच काही अधिकारी राबत होते’ : शिवसेना

बहुजननामा ऑनलाइन - पोलीस खात्यातील काही उच्चपदस्थ अधिकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हवाल्याने काही माध्यमांनी प्रसिद्ध केले ...

मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार 15 महिन्यातच ‘अनाथ’, कलमनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा ‘राजीनामा’

मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार 15 महिन्यातच ‘अनाथ’, कलमनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा ‘राजीनामा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशमध्ये आज पुन्हा राजकीय नाट्य रंगले. मध्यप्रदेशच्या राजकारणातील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री ...

high court

महाराष्ट्रातील ‘सत्तापेचा’वर सुप्रीम कोर्टात आता उद्या सुनावणी, ‘ही’ कागदपत्रे सादर करा

नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन - राज्यातील सत्तास्थापनेबाबत शिवसेनेनं शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. न्यायमुर्ती ...

आगामी विधानसभेत वंचित असलेल्या नेत्यांना ‘वंचित’चा मिळणार आधार

आगामी विधानसभेत वंचित असलेल्या नेत्यांना ‘वंचित’चा मिळणार आधार

मुंबई बहुजननामा ऑनलाईन- वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या लोकसभेत जी ताकद प्रस्थापित पक्षांना दाखवुन दिली त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.