फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण बंद असताना औंधच्या खाजगी रुग्णालयात 110 फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण ! एका मल्टी नॅशनल बँकेतील 18 वर्षे वयावरील अधिकारी, कर्मचार्यांना लस दिल्याची चर्चा; मनपाच्या लसीकरण व्यवस्थेतील गूढ वाढले
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरात २५ मार्चला फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण बंद करण्यात आले असताना औंध येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये ...