Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी
Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय
Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

Tag: पॉझिटिव्ह

‘कोरोना’ होऊ गेल्यानंतर पुन्हा संसर्ग धोका, महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

‘कोरोना’ होऊ गेल्यानंतर पुन्हा संसर्ग धोका, महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढलेल्या देशात आता आणखी एक वेगळे रुप घेतले आहे. एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर ...

कोरोना चाचणीत भारताची हनुमानउडी, एकाच दिवसात 9 लाख चाचण्या

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे विक्रमी 14888 नवे पॉझिटिव्ह तर 295 जणांचा मृत्यू

बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढीबरोबरच मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंता ...

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 48916 नवे पॉझिटिव्ह, फक्त 2 दिवसांमध्ये 12 हून 13 लाखावर पोहचला बाधितांचा आकडा

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1617 नवे पॉझिटिव्ह तर 31 जणांचा मृत्यू

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. व्हायरसचा फैलाव राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न ...

महाराष्ट्रात ‘कोरोना’ संक्रमित पोलिसांची संख्या 10 हजारांच्या पुढे, तेलंगणा-त्रिपुरामध्ये झपाट्याने वाढतेय रुग्णांची संख्या

Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2505 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे विभागातील 1 लाख 49 हजार 551 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ...

‘स्वदेशी’ कोरोना लसींबाबत खुशखबर ! आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली Good News

Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2351 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे : पुणे विभागातील 1 लाख 45 हजार 719 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले ...

भारतातील ‘या’ शहरात सांडपाण्याची चाचणी, तब्बल 6 लाख लोकांना कोरोना झाल्याचा अंदाज !

Coronavirus : देशात ‘कोरोना’ची प्रकरणे 31 लाखाच्या पुढं, 24 तासात 61408 नवे पॉझिटिव्ह तर 836 जणांचा मृत्यू

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशात कोरोना विषाणूचा प्रसार थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज, देशात 70 हजार नवीन प्रकरणे समोर येत ...

‘स्वदेशी’ कोरोना लसींबाबत खुशखबर ! आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली Good News

Coronavirus : पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1225 नवे पॉझिटिव्ह तर 38 जणांचा मृत्यू

बहुजननामा ऑनलाइन टीम -कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील 24 तास ...

Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 14492 नवे पॉझिटिव्ह तर 326 जणांचा मृत्यू, 12243 झाले बरे

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10441 नवे पॉझिटिव्ह तर 258 जणांचा मृत्यू

बहुजननामा ऑनलाइन टीम -महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले असून मागिल काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ...

Pune : अखेर दफनविधीची 28 लाख रुपयांची निविदा रद्द !

Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3280 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे विभागातील 1 लाख 38 हजार 775 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ...

Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 14492 नवे पॉझिटिव्ह तर 326 जणांचा मृत्यू, 12243 झाले बरे

Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3324 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे विभागातील 1 लाख 34 हजार 631 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना ...

Page 19 of 21 1 18 19 20 21

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.