Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: पुणेरी मराठी बातम्या

Parbhani Crime News | minor girl molested by two boys in parbhani

Pune Crime | मित्रांच्या पार्टीत नशेत असलेल्या कॉलेज तरुणीवर बलात्कार, वारजे परिसरातील धक्कादायक घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | कॉलेज मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर ...

Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 87 जणांवर कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी मागून दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार मोन्या ...

Pune Crime | Obscene text on social media against police, FIR against 9 people

Pune Crime | पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील मजकूर, 9 जणांवर एफआयआर

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्यांवर पुणे वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. वाहतूक पोलिसांनी एका ...

Pune Crime | Threatening to falsely implicate a businessman by faking a shooting; FIR by Crime Branch against Sarai criminal who demanded Rs 80 lakh ransom

Pune Crime | गोळीबार झाल्याचा बनाव करुन व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; 80 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | पुण्यातील बोपदेव घाटात गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ...

Pune Crime | Big action of Pune police! 5 arrested for selling whale vomit; 5 crore worth of goods seized

Pune Crime | पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रत्नात असलेल्या पाच ...

Pune Crime News | fractured wife's nose bone with suspicions of character; Incident at Kondhwa

Pune Crime | हॉटेलमध्येच पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, मुंढवा परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | दोघेही पती-पत्नी, पण त्यांचे पटत नसल्याने ते सध्या वेगळे रहात होते. आपआपासातील ...

Pune Crime | Crime branch busts WhatsApp Prostitution racket, frees two girls from other state

Pune Crime | व्हॉट्सअ‍ॅप द्वारे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, परराज्यातील दोन मुलींची सुटका

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश ...

Pune Crime News | nine kg ganja seized in pune pimpari and 2 arrested

Pune Crime | पुणे शहरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | पुणे शहरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका परप्रांतीय तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे ...

Pune Crime News | Expensive lured by more money! Fraud of 50 lakhs of young woman, incident in Pune

Pune Crime | पावणे 10 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांना अटक, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेत (Laxmibai Nagri Sahakari Patsanstha) पावणे दहा ...

Page 54 of 133 1 53 54 55 133

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.