Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी
Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय
Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

Tag: पुणे ग्रामीण पोलिस

Pune Crime | Finally Manohar Mama Bhosle was arrested by Pune Rural Police and found in Satara.

Pune Crime | खंडणी अन् बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मनोहर मामा भोसलेला अटक; सातार्‍याच्या लोणंदमधून एलसीबीनं घेतलं ताब्यात

पुणे :बहुजननामा ऑनलाईन -  Pune Crime | संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामती (Baramati) तालुक्यातील युवकाची फसवणूक केल्याचा गुन्हा ...

Pune Crime | Millions cheated by pretending to be the incarnation of 'Balumama'! Manohar Mama Bhosale and three others have been booked under the Aghori Practices and Witchcraft and Elimination Act and other sections.
Pune Rural Police | Pune Rural Police arrested three persons for robbing passengers traveling from Latur to Mumbai ST; Property worth Rs 1 crore seized (video)

Pune Rural Police | लातूर ते मुंबई एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त (व्हिडीओ)

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Rural Police |लातूर ते मुंबई एसटीने (Latur to Mumbai) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलीस असल्याची ...

pune rural police arrest criminal in murder case of ranya bankhele in manchar

Pune Rural Police | सराईत राण्या बाणखेले खून प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मंचर न्यूज : बहुजननामा ऑनलाईन - मंचर येथे दिवसाढवळ्या एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून (firing) खून (Murder) केल्या प्रकरणी पुणे ...

Viral Video milk bath former sarpanch who released mocca bail shooting case video went viral.

Viral Video | बारामती : गोळीबार अन् ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच जयदीप तावरेंना ‘दुग्धभिषेक’ (व्हिडिओ)

बारामती : बहुजननामा ऑनलाईन - Viral Video | माळेगावमधील राष्ट्रवादीचे (Malegaon NCP) काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ...

Pune Rural Police A gang selling tiger skins on the Pune-Satara highway has been arrested by pune rural police

Pune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी विक्री करणारी टोळी गजाआड

पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन - पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) सारोळा येथील उड्डाण पुलाच्या खाली पट्टेरी वाघाची कातडीची तस्करी करुन ...

Anti Corruption Pune | Havaldar of baramati taluka police station of pune rural police arrested while taking bribe of Rs 1,10,000 by anti-corruption

Anti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Anti Corruption Pune |गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी एका हवालदाराने तब्बल १ लाख ८० ...

Lonavala Crime pune rural police arrested criminal for robbery of Khandelwal s bungalow from MP Rs 30.5 lakh confiscated So far 15 people have been arrested

Lonavala Crime | लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावरील दरोड्यातील मुख्य आरोपीला MP तून अटक, 30.5 लाखाचा मुद्देमाल जप्त; आतापर्यंत 15 जणांना अटक

लोणावळा न्यूज : बहुजननामा ऑनलाईन - लोणावळ्यातील (Lonavala Crime) प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (Dr. Hiralal Khandelwal) यांच्या ...

Pune Rural Police Mcoca on Vaibhav Adak a ransom seeker from Shikrapur area

Pune Rural Police | शिक्रापूर परीसरातील खंडणीखोर वैभव आदकवर अखेर ‘मोक्का’

शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - Pune Rural | शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) हद्दीमध्ये असलेल्या एमआयडीसी (MIDC) ...

Pune Rural Police ATM theft case revealed in Shirur 5 theft cases uncovered from 3 accused

Pune Rural Police | शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस; 3 आरोपींकडून 5 चोरीचे गुन्हे उघडकीस

शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) सरदवाडी येथील एटीएम (ATM) मशीन फोडून नुकसान करणाऱ्या आरोपींच्या पुणे ग्रामीण ...

Page 5 of 7 1 4 5 6 7

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.