‘सुवर्ण’कन्या सिंधू बनली ‘चॅम्पियन’ ! अखेर बदला घेतला, गतविजेत्या ओकुहाराला केलं पराभूत (व्हिडिओ)
स्वित्झर्लंड : वृतसंस्था - वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी उरलेल्या पी. व्ही. सिंधूने लौकिकास साजेसा खेळ ...