Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला
सांगली : बहुजननामा ऑनलाईन - Jayant Patil | सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने उभारण्यात ...