Sharad Pawar NCP Meeting | शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत घमासान, जयंत पाटील संतापले; पक्षांतराच्या चर्चेवरही दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
मुंबई: Sharad Pawar NCP Meeting | लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले होते. १० पैकी ८ जागा जिंकल्या...