पोलीस कर्मचारी गंगाधर संभाजी गजभारे यांचे आज कोरोना बाधेने दुर्दैवी निधन May 25, 2021 0 नांदेड: (माधव मेकेवाड), बहुजननामा ऑनलाईन - कोरोना विषाणूने नांदेड जिल्ह्यातून जाता जाता जिल्ह्याचा ९ पोलीस कर्मचाऱ्यांना हिरावून नेला आहे. उस्मानगर येथील ...