Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: top news

Photos : Big B अमिताभनं शेअर केले KBC च्या सेटचे ‘भव्य’ फोटो, 14 तास करताहेत काम

‘बिग बी’ अमिताभनं KBC च्या सेट वरून केला फोटो शेअर, लोक रागात म्हणाले – ‘कम्प्युटर महाशय जया जी को लॉक किया जाए’

नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन - अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. आपल्या चाहत्यांसाठी तो दररोज सोशल मीडियावर काही ...

Ranveer Singh Latest Look : प्रदीर्घ काळानंतर बाहेर दिसला रणवीर सिंह, काही ‘असा’ होता लूक

Ranveer Singh Latest Look : प्रदीर्घ काळानंतर बाहेर दिसला रणवीर सिंह, काही ‘असा’ होता लूक

बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह बर्‍याच दिवसांपासून घरी होता, परंतु आता या अभिनेत्याने पुन्हा आपले काम सुरू ...

सुशांत आणि दिशा प्रकरणात महत्त्वाचा धागा हाती ? आमदार नितेश राणेंचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

सुशांत आणि दिशा प्रकरणात महत्त्वाचा धागा हाती ? आमदार नितेश राणेंचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. सुशांतने आत्महत्या केली नसून ...

‘त्या’ 3 अध्यादेशांच्या विरोधासाठी संसदेबाहेर शेतकरी करणार आंदोलन

‘त्या’ 3 अध्यादेशांच्या विरोधासाठी संसदेबाहेर शेतकरी करणार आंदोलन

नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन : सोमवार पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवाशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरून ...

राजौरीत पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचा 1 जवान शहीद

राजौरीत पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचा 1 जवान शहीद

जम्मू : बहुजननामा ऑनलाइन- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. तसेच पाकिस्तानकडून भारताच्या दिशेनं मोर्टार डागण्यात ...

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1691 नवे पॉझिटिव्ह तर 43 जणांचा मृत्यू

‘कोरोना’विरूध्द लढणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी लागू करण्यात आलेली वीमा योजनेचा कालावधी 90 दिवसांनी वाढवला

बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजना 30 मार्च रोजी ...

कांदा स्वस्त करण्याऐवजी ‘एवढं’च करा, रोहित पवारांनी केंद्राला सुचवला वेगळा उपाय

कांदा स्वस्त करण्याऐवजी ‘एवढं’च करा, रोहित पवारांनी केंद्राला सुचवला वेगळा उपाय

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन : कांद्याच्या निर्यातीवरील बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसला. कांद्याचे भाव वाढल्यानं सामान्य ग्राहकांना ...

पुढच्या काही आठवड्यात येऊ शकते Coronavirus Vaccine, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचा दावा

पुढच्या काही आठवड्यात येऊ शकते Coronavirus Vaccine, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचा दावा

नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन - जगभरात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. यामुळे जगातील बर्‍याच देशांवर मानवीय संकटासह आर्थिक संकटही ...

IPL : काय आहे बायो बबल, ज्याचे ‘शिखर धवन’नं ‘बिग बॉस’ घर म्हणून केले वर्णन

IPL : काय आहे बायो बबल, ज्याचे ‘शिखर धवन’नं ‘बिग बॉस’ घर म्हणून केले वर्णन

बहुजननामा ऑनलाइन टीम : या वेळी आयपीएलचे आयोजन जैव-सुरक्षित (बायो बबल) वातावरणात केले जाईल. आयपीएलसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) संयुक्त ...

Page 99 of 482 1 98 99 100 482

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.