Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: T20 World Cup 2022 मराठी बातम्या

T20 World Cup 2022 | australia face ireland at the gabba in t20 world cup 2022

T20 World Cup 2022 | आर या पार ! दोन्ही संघांना विजय आवश्यक; ऑस्ट्रेलियापुढे आयर्लंडचे आव्हान

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था - T20 World Cup 2022 | आज गतविजेता ऑस्ट्रेलिया (Austrelia) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यात महत्वाचा सामना पार ...

former cricketer sikander bakht says pcb chairman ramiz raja must step down after zimbabwe loss in t20 world cup 2022

T20 World Cup 2022 | ‘रमीझ राजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’, पाकिस्तानच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची मागणी

बहुजननामा ऑनलाईन टीम : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) पाकिस्तानला (Pakistan) एका धावेने पराभव ...

T20 World Cup | india vs england semi final rohit sharma could make one change

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

मेलबर्न : वृत्तसंस्था - टीम इंडियाने (India) विश्वचषकात (T20 World Cup 2022) आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत टीम ...

 T20 World Cup 2022 | cant have a jasprit bumrah breaking down 10 days before world cup bcci president roger binny

T20 World Cup 2022 | बीसीसीआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बुमराहबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य

बहुजननामा ऑनलाइन टीम : सध्या ऑस्ट्रेलियात T-20 वर्ल्डकप (T20 World Cup 2022) खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना ...

T20 World Cup 2022 | hardik pandya explain why team india came in australi 17 days early sport news

T20 World Cup 2022 | टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्याने सांगितले कारण

बहुजननामा ऑनलाइन टीम - टीम इंडिया वर्ल्डकपपूर्वी (T20 World Cup 2022) दोन सराव सामने खेळणार आहे. त्यातील एक सराव सामना ...

T20 World Cup 2022 | this pakistani batsman plays like dhoni the shocking statement of the former pakistan player

T20 World Cup 2022 | आमच्याकडे सुद्धा धोनी आहे… पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूचे मोठे विधान

बहुजननामा ऑनलाइन टीम - 16 ऑक्टोबरपासून टी 20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. यामुळे आत्तापासून मैदानाबाहेरच्या चर्चेला ...

 T20 World Cup 2022 | india pakistan australia and england will be in semi final of t20 world cup 2022 says ravi shastri

T20 World Cup 2022 | भारतासह ‘हे’ तीन संघ असणार सेमीफायलनमध्ये, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वर्तवलं भविष्य

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - आगामी टी20 विश्वचषक 2022 ( T-20 World Cup) मध्ये मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. यंदा सर्वच ...

 T20 World Cup 2022 | mohammad shami will replace the injured jasprit bumrah in the 2022 t20 world cup

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

बहुजननामा ऑनलाइन टीम - 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Auatrelia) हा वर्ल्डकप खेळवण्यात येणार ...

Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.