दुर्देवी ! इंदापूर मार्गावरील भिगवण परिसरात झालेल्या अपघातात पोलिस अधिकार्याचा मृत्यू, कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघाले होते गावाहून
नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : ड्युटीवर हजर होण्यासाठी निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर ...