Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Supreme Court

राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव !गोस्वामीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव !गोस्वामीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्य सरकारकडून पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल (maharashtra-government-file-caveat-petition-against-supreme-court-regarding-arnab-goswami-case) केले आहे. ...

संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर अज्ञातांचा हल्ला

अर्नब गोस्वामी यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय आज करणार सुनावणी

बहुजननामा ऑनलाइन : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्नब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सुनावणी होईल. 2018 मध्ये ...

Shaheen Bagh

घराच्या आत अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीवर अपमानास्पद टिप्पणी गुन्हा नव्हे : सुप्रीम कोर्ट

बहुजननामा ऑनलाइन टीम - सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, घराच्या आत, चार भिंतीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीवर करण्यात आलेली(Insulting)आक्षेपार्ह ...

US Elections

US Elections : सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानं 2 वेळा अमेरिकेत बदलला होता राष्ट्रपती निवडणूकीचा निकाल, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - नवी दिल्लीःअमेरिकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणूक(US Elections) आता रखडली आहे. सध्या डेमोक्रॅटचे जो बिडेन इलेक्टोरल मतदानाच्या शर्यतीत आघाडीवर ...

maratha-reservation-silent-agitation-maratha-community-five-districts-starting-kolhapur-16th-june

मराठा आरक्षणप्रश्नी घटनापीठाबाबत लवकर निर्णय घेणार, सरन्यायाधीशांचे सुतोवाच

मुंबईः बहुजननामा ऑनलाइन : मराठा आरक्षणाबाबत (maratha-reservation) घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी तिसरा अर्ज दाखल केला. या अर्जावर ...

भारताचा पाकिस्तानला इशारा ! ‘गिलगिट बाल्टिस्तान आमचा अभिन्न भाग, तो ताबडतोब रिकामा करा’

भारताचा पाकिस्तानला इशारा ! ‘गिलगिट बाल्टिस्तान आमचा अभिन्न भाग, तो ताबडतोब रिकामा करा’

नवी दिल्ली : गिलगिट बाल्टिस्तानला पाचव्या प्रांताचा दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या कुरापतीवर भारताने कठोर आक्षेप नोंदवला आहे. भारताने म्हटले आहे, पाकिस्तानने ...

Shaheen Bagh

शर्ट न घालताच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित राहिला वकिल ! न्यायमुर्ती म्हणाले…

बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्ली : वृत्त संस्था:सोमवारी सुदर्शन टीव्हीच्या सुनावणीदरम्यान व्हिडीओ कॉल वरून होणाऱ्या सुनावणीला एक वकिल(Lawyer ) शर्ट ...

Let India be independent

‘भारत स्वतंत्र राहू द्या, मर्यादा ओलांडू नका’, जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयानं ममता बॅनर्जी सरकारला का फटकारले ?

बहुजननामा ऑनलाइन टीम - सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला फटकारत म्हटले की, भारताला स्वतंत्र राहू द्या(Let India be ...

Ambani's Z + security

अंबानींची Z+ सुरक्षा, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आणि त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासोबत त्यांच्या कुटूंबीयांना पुरवण्यात ...

ashok-chavan

…तर उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देईन : अशोक चव्हाण

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवरील सुनावणी मंगळवारी चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकली. या कालावधीत राज्य ...

Page 60 of 76 1 59 60 61 76

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.