मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आता सुपर न्युमररी आरक्षण देणे हाच एकमेव पर्याय’
मुंबई: बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. राज्य सरकारने तयार केलेला ...