धक्कादायक ! 20 रुपयांचा गुटखा उधार दिला नाही म्हणून दुकानदाराची गोळी झाडून हत्या February 17, 2021 0 पटणा : वृत्तसंस्था - बिहारच्या सुपौ जिह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 20 रुपयांच्या गुटख्यामुळे एका व्यक्तीची हत्या ...