निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीतील ‘आर्थिक’ बाजार ‘गरम’ ! आक्षेप घेत रद्द केलेली 6.50 कोटी रुपयांची निविदा आठवड्याभरात फेरविचार देत मंजुर
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कामगारांना दोन महिन्यांपासून वेतन दिले नाही. त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कमही न भरलेल्या ठेकेदाराला मिळालेली निविदा(Tender) ...