‘या’ कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवाशी आणि पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन ...